• Mon – Sat: 10:00 – 18:00
 • 7517 20 5555
 • enquiry@kbdrealestate.com
 • Mango Woods

  चला निसर्गाकडे...

  ‘ मँगो वुड्स@गवाणे, ता.लांजा,जि. रत्नागिरी.

  89 बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रकल्प.

  गवाणे… लांजा तालुक्याच्या पिश्चिमेस असणारं, निसर्गाच अमर्याद वरदान लाभलेलं, कोकणातलं एक टुमदार गाव. निसर्गसंपदेबरोबरच काजूप्रकिया, कुक्कुटपालन, अॅग्रो टुरिझम इत्यादी ग्रामीण व्यवसायाचं प्रमुख SDSC असलेलं गाव. शहरातल्या धकाधकीच्या जीवशैलीतून बाहेर येऊन निसर्गसुंदर अशा ठिकाणी, जागा असावी आणि तेथे आपलं गावाकडचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं, असं जर आपल्यालाही वाटत असेल तर « मँगो वुडस » हा पर्याय खूपच चांगला आहे.

  *मँगो वुड्स, गवाणे पासून…
  लांजा बस स्टँड-10 कि.मी.,
  आडवली रेल्वे स्टेशन-19 कि.मी.,
  रत्नागिरी रेल्वे स्टेशन-37 कि.मी.,
  कोल्हापूर-118 कि.मी.,
  पुणे(कात्रज)-298 कि.मी.,
  पनवेल-306 कि.मी.,
  गणपतीपुळे-63 कि.मी.,
  मार्लेश्वर-68, कि.मी.,
  पावस-24 कि.मी.,
  जयगड-75 कि.मी.,
  संगमेश्वर-55 कि.मी.,
  राजापूर-40 कि.मी.,
  चिपळूण-99 कि.मी.,
  दापोली-160 कि.मी.,
  कणकवली-95 कि.मी.,
  सावंतवाडी-150 कि.मी.,
  मालवण-134 कि.मी.,
  वेंगुर्ले-153 कि.मी.,
  कुडाळ-131 कि.मी.,
  वैभववाडी-80 कि.मी.,
  देवगड-91, कि.मी.,
  विजयदूर्ग-89 कि.मी.,
  कि.मी पणजी(गोवा)-208.

  प्रकल्पाची वैशिष्टये

  कलेक्टर अॅप्रुव्हड NA प्लॉट्स,
  स्वतंञ 7 / 12,
  पाणी, विज,
  प्रशस्त अंतर्गत रस्ते (WBM),
  स्ट्रीट लाईट प्रो॑व्हीजन.
  फिश पाँड,
  संपर्ण प्राजेक्टला सोलर कंपाऊंड,
  घनदाट निसर्गाची सोबत आणि कमी बजेटमध्ये.

  Project Price List

  "Mango Woods" Brochure

  Distinctive Features